शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का...? मनसेचा सवाल

अमृत योजनेतील आडके कंपनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करा....
संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का...? मनसेचा सवाल
मनसेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

हेमंत अकेडमी तर्फे नागालैन्ड असोसिएशन तर्फे निवड झालेल्या महिला क्रिकेटर...

हेमंत अकेडमी तर्फे नागालैन्ड असोसिएशन तर्फे निवड झालेल्या महिला क्रिकेटरचा सत्कार सोहळा संपन्न 

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

पोलिसांना साप्ताहिक जोमदारचा मानाचा मुजरा.

अहमदनगर येथील एमआयडीसीतील  बॅंक लुटन्यास आलेल्या दरोडेखोरांस पोलिसांनी शिताफीने पकडले. याबद्दल पोलिसांना साप्ताहिक जोमदारचा मानाचा मुजरा. 
अहमदनगर येथील एमआयडीसी मध्ये दरोडेखोर बॅंक लुटल्यास आले असल्याची खबर पोलिसांना  मिळताच पोलिस कर्मचार्यांनी  आपल्या  जीवाची पर्वा न करता त्या दरोडे खोराना पकडण्यात यश मिळवले . दरोडे खोरानी  बँक मधूनच पोलीस कर्मचारी विरूद्ध गोळी पण केला .त्याला प्रतिउत्तर देत व  आपल्या  जीवाची पर्वा न करता. महाराष्ट्र पोलीस कसे आहेत ते दाखून दिले.