शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

डोंबिवलीत रंगला मुस्लिम दफनभूमीवरून वाद ग्रामस्थ व सरकारी अधिकारी आमने स...

(प्रतिनिधी संदीप माने) डोंबिवलीत रंगला मुस्लिम दफनभूमीवरून वाद ग्रामस्थ व सरकारी अधिकारी आमने सामने 
देवीचा पाडा (डोंबिवली) येथील हिंदू स्मशान भूमी ही मुस्लिम समाजाला देण्याच्या उद्देशाने महानगर पालिकेचे अधिकारी पाहणी करण्यासाठी आले असता समाजसेवक श्री गोरखनाथ(बाळा) सखाराम म्हात्रे तसेच गावचे पोलीस पाटील श्री लक्ष्मण पाटील, श्री विजय रामदास भोईर व समस्त देवीचा पाडा ग्रामस्थांनी एकत्रितपणे विरोध केला.

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

महाराष्ट्र दंडुक्यांवर बंद करणाऱ्यानो आता शेतकऱ्यांच्या,जनतेच्या मददतीसा...

#महाराष्ट्र दंडुक्यांवर बंद करणाऱ्यानो आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावघ्यां
# हि पण आमचीच जबाबदारी हे दाखवून द्या
# जनतेनी आता नवीन पर्याय शोधा जो तुमचे  प्रश्न सोडवेल