अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलन, दूध उत्पादक आंदोलनात सहभागी.
सविस्तर माहिती अशी. वेळोवेळी मागणी करून देखील. भाव वाढवून मिळत नसल्याने. आज उंबरे पागे. तालुका पंढरपूर. या ठिकाणी दूध संकलित केंद्रासमोर सरकार रुपी दगड ठेवून अभिषेक घालण्यात आला.यावेळी त्या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेचे बाळराजे कानगुडे. व दूध उत्पादक शेतकरी. उपस्थित होते. सरकारला जाग येई पर्यंत. अशीच आंदोलने महाराष्ट्रातून करण्यात येतील असे सांगितले. सरकार या प्रश्नावर कायमचा तोडगा कधी काढणार?. हेच पाहणे आहे. सरकार तोडगा काढते की या दूध आंदोलनाला थांबवण्यासाठी आश्वासनाची फक्त खिरापत देते हे पाहणे पण तितकेच महत्वाचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा