मंगळवार, २८ जून, २०२२

अखिलभारतीय चित्रपटमहामंडळाची कार्यकारणी 'अ लीगल ' मेघराज राजे भोसले Meg... https://youtu.be/YRiTcLXVnTM

https://youtu.be/YRiTcLXVnTM
अखिलभारतीय चित्रपट महामंडळाची कार्यकारणी 'अ लीगल'  मेघराज राजे भोसले
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ची कोल्हापूर मध्ये जी काही कार्यकारणी झाली आहे. ती कार्यकारणी 'अ लीगल ' होती . अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चे अध्यक्ष मेघराज राजे भोसले त्यांनी गेले मागील वेळीस महापूरा मध्ये सातारा सांगली कोल्हापूर मध्ये पूर ग्रहस्त गोरगरीब लोक आणि शेतकरी बांधव याना खूप काही मदत करत होते. आता आणि ही करत आहेत.शेतकरी यांचा ही खूप अभिमान त्याना वाटतो. शेतकरी यांच्या साठी सध्या ही खूप काही करत आहेत.. मेघराज राजे भोसले हे एक निर्माते असून एक समाजकारण करत आहेत. गेले काही दिवस अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मध्ये राजकारण करत असलेले. काही लोक  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष पद असून त्यांना कोणती ही नोटीस न देता न कायद्यांचा मान राखता.. कोल्हापूर मध्ये 'अ लीगली ' मराठी चित्रपट अभिनेता सुशांत शेलार  यांनी कार्यकारणी कोल्हापूर मध्ये पूर्ण केली. कायद्यांचे न पालन करता यांनी जी काही कोल्हापूर मध्ये कार्यकारणी पूर्ण करून मराठी चित्रपट निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या वर अन्याय झाला असून त्या कार्यकारणी ला मी जाहीर निषेध करतो. व आपले महाराष्ट्र चे राज्यपाल आणि सांगली कोल्हापूर व सातारा याचे जिल्हा अधिकारी यांना मी नॅशनल सोशालिस्ट पार्टी (NSP)च्या वतीने निवेदन देतो आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करतो. अन्यथा... NSP महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा संघटक.. विकास मोहन कदम मोराळकर  मी  तिर्व आंदोलन चा इशारा देतो

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

सर्व आमदारांनी माननीय आमदार राजू पाटील यांच्या सारखा विचार करायला पाहिजे

सर्व आमदारांनी माननीय आमदार राजू पाटील यांच्या सारखा विचार करायला पाहिजे 

संजयदेशमुखयांच्या सामाजिक कार्याची बाळशास्त्री जांभेकर पत्रकारसंघाने समा...

संजय देशमुख यांच्या सामाजिक कार्याची बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाने समाजभूषण पुरस्कार देऊन घेतली दखलhttps://youtu.be/u9jfCzuFZ0I

बुधवार, २३ मार्च, २०२२

दिव्यांगांनी केला सायकलवर व्यवसाय सुरु # The cripple started a business ...

दिव्यांगांनी केला सायकलवर व्यवसाय सुरु 
दीपक यांच्याकडून बाकीच्यांनी देखील प्रेरणा घ्यावी  

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

घरकुल योजनेतून वगळलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानीच्या ...

घरकुल योजनेतून वगळलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानीच्या आमरण उपोषणास सुरुवात

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

कोरोनाची लक्षणे होती का नव्हती? प्रश्न पडलाय का ? संपूर्ण व्हिडिओ पहा

कोरोनाची लक्षणे होती का नव्हती? प्रश्न पडलाय का ? संपूर्ण व्हिडिओ पहा.
कोरोना नियम एकसमान का नाहीत? कोरोना माणसे, त्याची पतप्रतिष्ठा, बघून येतो जातो का? 

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

बिचुकले मेरा दादा है, वो बनेगा पर्मनंट मेंटल, मै संत्रा नही और ना हि टिश...

बिचुकले मेरा दादा है, वो बनेगा पर्मनंट मेंटल, मै संत्रा नही और ना हि टिशू पेपर हू  राखी सावंत  

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

आय लव्ह सोलापूर या सेल्फी पॉईंट मुळे सोलापूर च्या सौन्दर्यात भर - आ प्रा...

आय लव्ह सोलापूर या सेल्फी पॉईंट मुळे सोलापूर च्या सौन्दर्यात भर - आ प्राणितीताई शिंदे
सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात नगरसेवक विनोद धर्मा भोसले यांच्या संकल्पनेतून आय लव्ह सोलापूर या सेल्फी पॉईंट चे उदघाटन आमदार प्राणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर श्रीकांचना यन्नम या होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती गटनेते चेतन भाऊ नरोटे, विरोधी पक्षनेते अमोल बापू  शिंदे,महापालिका उपायुक्त धनराज पांडे साहेब, नगरसेवक नागेश भोगडे, नगर अभियंता संदीप कारंजे , झोन अधिकारी तपन डांके ,युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे,प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, युवा नेते वाहिद बिजापुरे, राहुल वर्धा, परिवहन सदस्य तिरूपती परकीपंडला, गणेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती..
या वेळी अधिक बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे  म्हणाल्या सोलापूर चे स्वरूप हळूहळू बदलत आहेत या वेळी अशा प्रकारच्या सेल्फी पॉईंट मुळे सोलापूरच्या सौन्दर्यात भर पडत आहे. अतिशय वेगळी अशी संकल्पना नगरसेवक विनोद भोसले यांनी सोलापूरची ऐतिहासिक ठेवा असलेली सोलापूर महानगरपालिका वास्तू शेजारी I LOVE SOLAPUR ही सेल्फी पाइंट बनविली आहे. हा सेल्फी पॉईंट भविष्यात सोलापूरच्या नागरिकांचे आकर्षण केंद्र बनेल सध्या सोशल मीडियाचे जग आहे. जगभरात कुठेही एका क्षणात पोहोचण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे. नागरिक सोलापूर बद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येऊन सेल्फी काढून फेसबुक, व्हॉटसॅप, इन्स्ट्राग्राम इन्ट्राग्राम, ट्विटर वर प्रसारित करून सोलापूरची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख देशभरात पोहोचवतील यात कोणतीही शंका वाटत नाही.
यावेळी राजासाब शेख, अमोल भोसले, युवराज जाधव, राज सलगर, प्रवीण जाधव, शाहू सलगर,  राहुल गोयल, जावेद कुरेशी, प्रतीक आबुटे, बसु आण्णा कोळी, शरद गुंमटे, सुभाष वाघमारे, बाबुराव शिरसागर, चंद्रकांत पात्रे, दाऊद नदाफ, शिव कलशेट्टी, दीनानाथ शेळके, शिवराज कोरे, संजय गायकवाड, योगेश मार्गम, वेंकटेश बोमेन, नागेश म्याकल, समीर काझी, अमोल माशाळे, राजेंद्र शिरकुल, श्रीकांत वाडेकर,  सुनील सारंगी, सचिन शिंदे, मलीनाथ सलगर, कुणाल भाऊ गायकवाड, श्रीकांत गायकवाड, धीरज खंदारे, चंद्रशेखर सरवदे, अमोलभोसले मित्र परिवार अमित राठोड, नितीश पवार, शशांक दांडगे, नंदकुमार शिवगुंडे, प्रवीण कदम व युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते.लोकप्रिय आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या फंडातून पडजी नगर येथील रस्त्याचा कामाचे उद्घाटन 20 लक्ष रुपये डांबरी रस्ता भूमिपूजन प्रणिती ताई शिंदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाला  अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते धोंडाप्पा तोरणगी सुमित बिराजदार राज शिंदे जॉन चौगुले संजय सकाट एजाज बागवान बॉबी महेश माळी तुकाराम माळी काका शिवाजी कोळी अंबादास जगताप रमेश कलशेट्टी देवगन सौदागर देवगन सौदागर बाप्पू कटके उमेश कलशेट्टी उमेश कलशेट्टी शिवाजी कोळी विजय निकंबे कपिल निकंबे विशाल वाघमारे विशाल वाघमारे अपाशा हिरापुरे राजेश हिरापुरे सविता कोळी मनीषा देवगन राजश्री पाटील माने बाई मीराताई गायकवाड अन्य पडजी नगर उपस्थित मान्यवर

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

जनलक्ष्मी बँकेच्या वसुली विभागातील लोकांची कर्जदार महिलांशी अश्लीश वर्तन...

जनलक्ष्मी बँकेच्या वसुली विभागातील लोकांची कर्जदार महिलांशी अश्लीश वर्तन
चॅनला आजच स्बस्क्राय करा. चॅनला लाईक व शेअर करायला विसरू नका.