अखिलभारतीय चित्रपट महामंडळाची कार्यकारणी 'अ लीगल' मेघराज राजे भोसले
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ची कोल्हापूर मध्ये जी काही कार्यकारणी झाली आहे. ती कार्यकारणी 'अ लीगल ' होती . अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चे अध्यक्ष मेघराज राजे भोसले त्यांनी गेले मागील वेळीस महापूरा मध्ये सातारा सांगली कोल्हापूर मध्ये पूर ग्रहस्त गोरगरीब लोक आणि शेतकरी बांधव याना खूप काही मदत करत होते. आता आणि ही करत आहेत.शेतकरी यांचा ही खूप अभिमान त्याना वाटतो. शेतकरी यांच्या साठी सध्या ही खूप काही करत आहेत.. मेघराज राजे भोसले हे एक निर्माते असून एक समाजकारण करत आहेत. गेले काही दिवस अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मध्ये राजकारण करत असलेले. काही लोक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष पद असून त्यांना कोणती ही नोटीस न देता न कायद्यांचा मान राखता.. कोल्हापूर मध्ये 'अ लीगली ' मराठी चित्रपट अभिनेता सुशांत शेलार यांनी कार्यकारणी कोल्हापूर मध्ये पूर्ण केली. कायद्यांचे न पालन करता यांनी जी काही कोल्हापूर मध्ये कार्यकारणी पूर्ण करून मराठी चित्रपट निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या वर अन्याय झाला असून त्या कार्यकारणी ला मी जाहीर निषेध करतो. व आपले महाराष्ट्र चे राज्यपाल आणि सांगली कोल्हापूर व सातारा याचे जिल्हा अधिकारी यांना मी नॅशनल सोशालिस्ट पार्टी (NSP)च्या वतीने निवेदन देतो आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करतो. अन्यथा... NSP महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा संघटक.. विकास मोहन कदम मोराळकर मी तिर्व आंदोलन चा इशारा देतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा