रविवार, २६ डिसेंबर, २०२१

नगरसेवक सुनील कामाठी यांच्या विकासगाथा दिनदर्शिकेचे प्रकाशन. Weekly Jomdar

कार्य अहवालरुपी दिनदर्शिका प्रकाशनातून सुनिल कामाठी यांच्या कार्यनिष्ठतेचे दर्शन...
  नगरसेवक सुनील कामाठी यांच्या विकासगाथा दिनदर्शिकेचे प्रकाशन...
   लोकांनी विश्वासाने नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर त्या विश्वासाला सार्थ ठरवत प्रभागाचा चौफेर विकास करणे आणि केलेल्या कामाचा अहवाल दिनदर्शिकेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवणे यातून नगरसेवक सुनील कामाठी यांच्या कार्यनिष्ठतेचे दर्शन होते, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले. 

अवैध्य दारू तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या ट्रोपिक पोलिस विनोद बनसोडे या...

अवैध्य दारू तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या  ट्रोपिक पोलिस विनोद बनसोडे याना मानाचा मुजरा. सोलापूर बोरमणी नाका येथे ट्रोपिक पोलिस विनोद बनसोडे यांनी mh 13Az9224ही गाडी दिसल्याने थाबवली व चौकशी केली असता ड्रायव्हर किराणा सामान आहे साहेब म्हणत होता तर बनसोडे साहेब मला गाडी चेक करायची आहे असे म्हटल्यावर गाडी चेक करू दिली नाही मग बनसोडे साहेब लगेच कंट्रोल रूम व पत्रकार यांना बोलून गाडी चेक केला तर त्याचात 1बॉक्स देशी दारू व बियर बॉक्स व नो1कॉटर चे बॉक्स असे 6बॉक्स मिळाली नंतर गाडी भवानी पेठ पोलिस चौकी येथे लावण्यात आली आहे चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आली

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

चिपळूणकरणी दिलेल्या भिकेतून, चिपळूण सुधारणार कि, पगारासाठी मिळालेली भीक...

चिपळूणकरणी दिलेल्या भिकेतून, चिपळूण सुधारणार कि, पगारासाठी मिळालेली भीक उडवणार ? साप्ताहिक जोमदारचा सवाल? 

रविवार, १२ डिसेंबर, २०२१