रविवार, २६ डिसेंबर, २०२१
अवैध्य दारू तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या ट्रोपिक पोलिस विनोद बनसोडे या...
अवैध्य दारू तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या ट्रोपिक पोलिस विनोद बनसोडे याना मानाचा मुजरा. सोलापूर बोरमणी नाका येथे ट्रोपिक पोलिस विनोद बनसोडे यांनी mh 13Az9224ही गाडी दिसल्याने थाबवली व चौकशी केली असता ड्रायव्हर किराणा सामान आहे साहेब म्हणत होता तर बनसोडे साहेब मला गाडी चेक करायची आहे असे म्हटल्यावर गाडी चेक करू दिली नाही मग बनसोडे साहेब लगेच कंट्रोल रूम व पत्रकार यांना बोलून गाडी चेक केला तर त्याचात 1बॉक्स देशी दारू व बियर बॉक्स व नो1कॉटर चे बॉक्स असे 6बॉक्स मिळाली नंतर गाडी भवानी पेठ पोलिस चौकी येथे लावण्यात आली आहे चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आली
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा