कार्य अहवालरुपी दिनदर्शिका प्रकाशनातून सुनिल कामाठी यांच्या कार्यनिष्ठतेचे दर्शन...
नगरसेवक सुनील कामाठी यांच्या विकासगाथा दिनदर्शिकेचे प्रकाशन...
लोकांनी विश्वासाने नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर त्या विश्वासाला सार्थ ठरवत प्रभागाचा चौफेर विकास करणे आणि केलेल्या कामाचा अहवाल दिनदर्शिकेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवणे यातून नगरसेवक सुनील कामाठी यांच्या कार्यनिष्ठतेचे दर्शन होते, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा