रविवार, २५ जुलै, २०२१

Weekly Jomdar Live राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे "सुकन्या समृद्धी य...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे  "सुकन्या समृद्धी योजना" अंतर्गत उघडली खाती.
 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुर्ला विधानसभा वार्ड क्र. १७० चुनाभट्टी विभागातील जनसंपर्क कार्यालयात वार्ड क्र. १७०/१७१ च्या नागरिकांच्या १० वर्षा आतिल मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लोकप्रिय  नगरसेवक कप्तान मलिक यांच्या सहकार्याने भारतीय टपाल मार्फत राबविण्यात येत असलेल्या "सुकन्या समृद्धी योजना" अंतर्गत खाते उघडले. प्रत्येक खाते नगरसेवक कप्तान मलिक यांच्या स्वखर्चाने सुरू करण्यात आले. यावेळी कुर्ला पोस्ट ऑफीस कर्मचारी यांच्या हस्ते कप्तान मलिक यांचा सत्कार केला व माय स्टॅम्प देउन सन्मानित करण्यात आले. यावेळी समाजसेवक नदीम कप्तान मलिक यांचा सत्कार राष्ट्रवादी युवक चे मुंबई सचिव प्रतीक पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कुर्ला चुनाभट्टी विभागातील पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांचे नगरसेवक कप्तान मलिक यांच्या हस्ते सत्कार केला. नवनिर्वाचित वार्ड अध्यक्ष १७० चे मेहबूब पटेल, राष्ट्रवादी युवक १७१ चे  जुबेर खान (मोहसिन) राष्ट्रवादी युवक १७० चे वार्ड अध्यक्ष लोगनादन तेवर इत्यादी  उपस्थित होते.

जनतेला लस घेण्यासाठी पैसे द्यावेत किंवा मोफत लस द्यावी.

जनतेला लस घेण्यासाठी पैसे द्यावेत किंवा मोफत लस द्यावी.
सरकार लस घ्या म्हणून जाहिरातीवर पैसे खर्च करते त्या ऐवजी तो पैसा जनतेला यास घेण्यासाठी द्यावा अन्यथा लस विकत घेयला घालवावा.

गुरुवार, २२ जुलै, २०२१

Weekly Jomdar Live लिंबीचिंचोंळी येथे बैलाचे वाचवले प्राण. बजरंग दलाने द...

लिंबीचिंचोंळी येथे बैलाचे वाचवले प्राण. बजरंग दलाने दिले त्याला जिवनदान
दक्षिण सोलापुर येथील मौजे लिंबीचिंचोंळी येथी हिराचंद गुरव या शेतकरी याचें बैल शेतात चारत असताना बाजुस असलेल्या विहीर साधारण 80. ते 90 फुट  खोल असलेल्या विहीरित पाय घसरुन पडली गेली तरी त्या शेतकरी  गावातील युवक वर्गाशी संपर्क केला गेला तात्काळ बंजरंग दलाचे काही कार्यकर्ते  त्या शेतात जाऊन त्या बैलाची मदत कार्याला सुरुवात केली तरी देवाच्या कृपेने गावातील अने प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थितित युवकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपला संघर्ष चालु ठेवुन अखेर त्या बैलाला मृत्युच्या तावडीतुन सुटका करुन बैलाचे प्राण वाचवुन एक प्रकारे जिवनदान दिली गेली मदतकार्यास पाण वाचवणारे युवक विश्वनाथ जवळगे जुबेर ,पाटील नागराज गोविंदे ,अमोल गायकवाड़ अल्लु पाटील ,गंगाधर माळी नागेश कलशेट्टी ,अनिल कोरे,नागनाथ सोरेगाव ग्रामसेवक,अंबण्णा कलशेट्टी ,नागेश पुजारी आदि उपस्थितित ईतर वरीष्ट मंडळी गावकरी त्या तरुणांचें अभिनंदन , करण्यात आले

बुधवार, १४ जुलै, २०२१

Weekly Jomdar Live

भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष #माविक्रांतदादा_पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो सोलापूर जिल्हा च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने जैव विविधता उद्यान कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे "एक व्यक्ती - एक वृक्ष" या संकल्पनेतून शिलवंत ( धिरज ) छपेकर मित्र परिवाराकडून वृक्षारोपण व अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी या ठिकाणी रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रापं सदस्य बाबुशा गाडेकर सर, ऍड राजकुमार कोरे, सचिन सुतार, नवनाथ काळे, अप्पू बाराचारे, प्रकाश कटारे, मा सदस्य राहुल गाडेकर, आकाश कटारे, इरेश कटारे, केदार छपेकर, माणिक रेड्डी, अमर जवळे, कुंभार सर, सुनील वाले, अविनाश छपेकर, नागेश कुंभारीकर, दिनेश चाबुकस्वार, प्रशांत जमादार, मल्लू व्हनऊवे, गेनसिद्ध कांबळे, गेनसिद्ध गाडेकर, बाबू तिवारी, सौदागर पवार, आशिष गाडेकर, विजयकुमार माळी, राम छपेकर, नागेश गाडेकर, शेखर गाडेकर, श्रीनिवास कुलकर्णी, यमराज चव्हाण, संतोष गायकवाड, शुभम तोडकरी, खंडू गाडेकर, लखन चांगले व अनेक नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी दयानंद स्वामी सोलापूर 

रविवार, ४ जुलै, २०२१

Weekly Jomdar Live

Weekly Jomdar Live

पंढरपुर- हलदहीवडी या गावातील दलित वस्तीतील लाईट_खांब पुन्हा एका चांगल्या पद्धतीने दुरूस्ती करण्यात आले.... क्रांतीगुरू लहुजी सैनिक दल यांचा पाठपुरावा निवेदनास आले यश...
दलित वस्तीतील लाईट खांब बरेच दिवस बंद होता क्रांतिगुरू लहुजी सैनिक दलाच्या मागणीनुसार लाईटचा खांब दुरुस्ती अवघ्या 05 तासात सोलापूर जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष.श्री विश्वास वाघमारे यांनी पंढरपूर तालुका हलदहीवडी गावातील फाळके वस्तीतील खांब दुरुस्ती केले.