रविवार, ४ जुलै, २०२१

Weekly Jomdar Live

पंढरपुर- हलदहीवडी या गावातील दलित वस्तीतील लाईट_खांब पुन्हा एका चांगल्या पद्धतीने दुरूस्ती करण्यात आले.... क्रांतीगुरू लहुजी सैनिक दल यांचा पाठपुरावा निवेदनास आले यश...
दलित वस्तीतील लाईट खांब बरेच दिवस बंद होता क्रांतिगुरू लहुजी सैनिक दलाच्या मागणीनुसार लाईटचा खांब दुरुस्ती अवघ्या 05 तासात सोलापूर जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष.श्री विश्वास वाघमारे यांनी पंढरपूर तालुका हलदहीवडी गावातील फाळके वस्तीतील खांब दुरुस्ती केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा