भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष #माविक्रांतदादा_पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो सोलापूर जिल्हा च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने जैव विविधता उद्यान कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे "एक व्यक्ती - एक वृक्ष" या संकल्पनेतून शिलवंत ( धिरज ) छपेकर मित्र परिवाराकडून वृक्षारोपण व अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी या ठिकाणी रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रापं सदस्य बाबुशा गाडेकर सर, ऍड राजकुमार कोरे, सचिन सुतार, नवनाथ काळे, अप्पू बाराचारे, प्रकाश कटारे, मा सदस्य राहुल गाडेकर, आकाश कटारे, इरेश कटारे, केदार छपेकर, माणिक रेड्डी, अमर जवळे, कुंभार सर, सुनील वाले, अविनाश छपेकर, नागेश कुंभारीकर, दिनेश चाबुकस्वार, प्रशांत जमादार, मल्लू व्हनऊवे, गेनसिद्ध कांबळे, गेनसिद्ध गाडेकर, बाबू तिवारी, सौदागर पवार, आशिष गाडेकर, विजयकुमार माळी, राम छपेकर, नागेश गाडेकर, शेखर गाडेकर, श्रीनिवास कुलकर्णी, यमराज चव्हाण, संतोष गायकवाड, शुभम तोडकरी, खंडू गाडेकर, लखन चांगले व अनेक नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी दयानंद स्वामी सोलापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा