लिंबीचिंचोंळी येथे बैलाचे वाचवले प्राण. बजरंग दलाने दिले त्याला जिवनदान
दक्षिण सोलापुर येथील मौजे लिंबीचिंचोंळी येथी हिराचंद गुरव या शेतकरी याचें बैल शेतात चारत असताना बाजुस असलेल्या विहीर साधारण 80. ते 90 फुट खोल असलेल्या विहीरित पाय घसरुन पडली गेली तरी त्या शेतकरी गावातील युवक वर्गाशी संपर्क केला गेला तात्काळ बंजरंग दलाचे काही कार्यकर्ते त्या शेतात जाऊन त्या बैलाची मदत कार्याला सुरुवात केली तरी देवाच्या कृपेने गावातील अने प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थितित युवकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपला संघर्ष चालु ठेवुन अखेर त्या बैलाला मृत्युच्या तावडीतुन सुटका करुन बैलाचे प्राण वाचवुन एक प्रकारे जिवनदान दिली गेली मदतकार्यास पाण वाचवणारे युवक विश्वनाथ जवळगे जुबेर ,पाटील नागराज गोविंदे ,अमोल गायकवाड़ अल्लु पाटील ,गंगाधर माळी नागेश कलशेट्टी ,अनिल कोरे,नागनाथ सोरेगाव ग्रामसेवक,अंबण्णा कलशेट्टी ,नागेश पुजारी आदि उपस्थितित ईतर वरीष्ट मंडळी गावकरी त्या तरुणांचें अभिनंदन , करण्यात आले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा