weeklyjomdarlive
गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४
शिवसेनेकडून देवी भक्तांना फराळाचे वाटप | weekly Jomdar | #shivsena #ekna...
https://youtu.be/jIl8PqUe7d4
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४
गुरुवार, २६ जानेवारी, २०२३
सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२
रविवार, १८ सप्टेंबर, २०२२
शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२
सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२
शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२
रविवार, २८ ऑगस्ट, २०२२
शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२
मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२
मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२
मंगळवार, ५ जुलै, २०२२
बुधवार, २९ जून, २०२२
राजपालाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा https://youtu.be/kYZP4vp_pow
https://youtu.be/kYZP4vp_pow
मंगळवार, २८ जून, २०२२
अखिलभारतीय चित्रपटमहामंडळाची कार्यकारणी 'अ लीगल ' मेघराज राजे भोसले Meg... https://youtu.be/YRiTcLXVnTM
https://youtu.be/YRiTcLXVnTM
अखिलभारतीय चित्रपट महामंडळाची कार्यकारणी 'अ लीगल' मेघराज राजे भोसले
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ची कोल्हापूर मध्ये जी काही कार्यकारणी झाली आहे. ती कार्यकारणी 'अ लीगल ' होती . अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चे अध्यक्ष मेघराज राजे भोसले त्यांनी गेले मागील वेळीस महापूरा मध्ये सातारा सांगली कोल्हापूर मध्ये पूर ग्रहस्त गोरगरीब लोक आणि शेतकरी बांधव याना खूप काही मदत करत होते. आता आणि ही करत आहेत.शेतकरी यांचा ही खूप अभिमान त्याना वाटतो. शेतकरी यांच्या साठी सध्या ही खूप काही करत आहेत.. मेघराज राजे भोसले हे एक निर्माते असून एक समाजकारण करत आहेत. गेले काही दिवस अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मध्ये राजकारण करत असलेले. काही लोक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष पद असून त्यांना कोणती ही नोटीस न देता न कायद्यांचा मान राखता.. कोल्हापूर मध्ये 'अ लीगली ' मराठी चित्रपट अभिनेता सुशांत शेलार यांनी कार्यकारणी कोल्हापूर मध्ये पूर्ण केली. कायद्यांचे न पालन करता यांनी जी काही कोल्हापूर मध्ये कार्यकारणी पूर्ण करून मराठी चित्रपट निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या वर अन्याय झाला असून त्या कार्यकारणी ला मी जाहीर निषेध करतो. व आपले महाराष्ट्र चे राज्यपाल आणि सांगली कोल्हापूर व सातारा याचे जिल्हा अधिकारी यांना मी नॅशनल सोशालिस्ट पार्टी (NSP)च्या वतीने निवेदन देतो आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करतो. अन्यथा... NSP महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा संघटक.. विकास मोहन कदम मोराळकर मी तिर्व आंदोलन चा इशारा देतो
सोमवार, २० जून, २०२२
शुक्रवार, १७ जून, २०२२
गुरुवार, १६ जून, २०२२
सर्व संतांच्या पादुकांचे दर्शन खास तुमच्यासाठी,. Ashta Sant Paduka Darshan
https://youtu.be/tVR1x2UCucM
गुरुवार, ७ एप्रिल, २०२२
शुक्रवार, २५ मार्च, २०२२
सर्व आमदारांनी माननीय आमदार राजू पाटील यांच्या सारखा विचार करायला पाहिजे
सर्व आमदारांनी माननीय आमदार राजू पाटील यांच्या सारखा विचार करायला पाहिजे
संजयदेशमुखयांच्या सामाजिक कार्याची बाळशास्त्री जांभेकर पत्रकारसंघाने समा...
संजय देशमुख यांच्या सामाजिक कार्याची बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाने समाजभूषण पुरस्कार देऊन घेतली दखलhttps://youtu.be/u9jfCzuFZ0I
बुधवार, २३ मार्च, २०२२
दिव्यांगांनी केला सायकलवर व्यवसाय सुरु # The cripple started a business ...
दिव्यांगांनी केला सायकलवर व्यवसाय सुरु
दीपक यांच्याकडून बाकीच्यांनी देखील प्रेरणा घ्यावी
सोमवार, २१ मार्च, २०२२
Sivananda Swami and Lord Mathapati taught Ling Pooja and Sanskriti Path ...
Bal Gopal while performing Ling Pooja and Culture Path Pooja
मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२
घरकुल योजनेतून वगळलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानीच्या ...
घरकुल योजनेतून वगळलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानीच्या आमरण उपोषणास सुरुवात
सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२
कोरोनाची लक्षणे होती का नव्हती? प्रश्न पडलाय का ? संपूर्ण व्हिडिओ पहा
कोरोनाची लक्षणे होती का नव्हती? प्रश्न पडलाय का ? संपूर्ण व्हिडिओ पहा.
कोरोना नियम एकसमान का नाहीत? कोरोना माणसे, त्याची पतप्रतिष्ठा, बघून येतो जातो का?
सोमवार, ३१ जानेवारी, २०२२
बिचुकले मेरा दादा है, वो बनेगा पर्मनंट मेंटल, मै संत्रा नही और ना हि टिश...
बिचुकले मेरा दादा है, वो बनेगा पर्मनंट मेंटल, मै संत्रा नही और ना हि टिशू पेपर हू राखी सावंत
रविवार, ३० जानेवारी, २०२२
बुधवार, २६ जानेवारी, २०२२
आय लव्ह सोलापूर या सेल्फी पॉईंट मुळे सोलापूर च्या सौन्दर्यात भर - आ प्रा...
आय लव्ह सोलापूर या सेल्फी पॉईंट मुळे सोलापूर च्या सौन्दर्यात भर - आ प्राणितीताई शिंदे
सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात नगरसेवक विनोद धर्मा भोसले यांच्या संकल्पनेतून आय लव्ह सोलापूर या सेल्फी पॉईंट चे उदघाटन आमदार प्राणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर श्रीकांचना यन्नम या होत्या यावेळी प्रमुख उपस्थिती गटनेते चेतन भाऊ नरोटे, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,महापालिका उपायुक्त धनराज पांडे साहेब, नगरसेवक नागेश भोगडे, नगर अभियंता संदीप कारंजे , झोन अधिकारी तपन डांके ,युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे,प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, युवा नेते वाहिद बिजापुरे, राहुल वर्धा, परिवहन सदस्य तिरूपती परकीपंडला, गणेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती..
या वेळी अधिक बोलताना आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या सोलापूर चे स्वरूप हळूहळू बदलत आहेत या वेळी अशा प्रकारच्या सेल्फी पॉईंट मुळे सोलापूरच्या सौन्दर्यात भर पडत आहे. अतिशय वेगळी अशी संकल्पना नगरसेवक विनोद भोसले यांनी सोलापूरची ऐतिहासिक ठेवा असलेली सोलापूर महानगरपालिका वास्तू शेजारी I LOVE SOLAPUR ही सेल्फी पाइंट बनविली आहे. हा सेल्फी पॉईंट भविष्यात सोलापूरच्या नागरिकांचे आकर्षण केंद्र बनेल सध्या सोशल मीडियाचे जग आहे. जगभरात कुठेही एका क्षणात पोहोचण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे. नागरिक सोलापूर बद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येऊन सेल्फी काढून फेसबुक, व्हॉटसॅप, इन्स्ट्राग्राम इन्ट्राग्राम, ट्विटर वर प्रसारित करून सोलापूरची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख देशभरात पोहोचवतील यात कोणतीही शंका वाटत नाही.
यावेळी राजासाब शेख, अमोल भोसले, युवराज जाधव, राज सलगर, प्रवीण जाधव, शाहू सलगर, राहुल गोयल, जावेद कुरेशी, प्रतीक आबुटे, बसु आण्णा कोळी, शरद गुंमटे, सुभाष वाघमारे, बाबुराव शिरसागर, चंद्रकांत पात्रे, दाऊद नदाफ, शिव कलशेट्टी, दीनानाथ शेळके, शिवराज कोरे, संजय गायकवाड, योगेश मार्गम, वेंकटेश बोमेन, नागेश म्याकल, समीर काझी, अमोल माशाळे, राजेंद्र शिरकुल, श्रीकांत वाडेकर, सुनील सारंगी, सचिन शिंदे, मलीनाथ सलगर, कुणाल भाऊ गायकवाड, श्रीकांत गायकवाड, धीरज खंदारे, चंद्रशेखर सरवदे, अमोलभोसले मित्र परिवार अमित राठोड, नितीश पवार, शशांक दांडगे, नंदकुमार शिवगुंडे, प्रवीण कदम व युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते.लोकप्रिय आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या फंडातून पडजी नगर येथील रस्त्याचा कामाचे उद्घाटन 20 लक्ष रुपये डांबरी रस्ता भूमिपूजन प्रणिती ताई शिंदे यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाला अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते धोंडाप्पा तोरणगी सुमित बिराजदार राज शिंदे जॉन चौगुले संजय सकाट एजाज बागवान बॉबी महेश माळी तुकाराम माळी काका शिवाजी कोळी अंबादास जगताप रमेश कलशेट्टी देवगन सौदागर देवगन सौदागर बाप्पू कटके उमेश कलशेट्टी उमेश कलशेट्टी शिवाजी कोळी विजय निकंबे कपिल निकंबे विशाल वाघमारे विशाल वाघमारे अपाशा हिरापुरे राजेश हिरापुरे सविता कोळी मनीषा देवगन राजश्री पाटील माने बाई मीराताई गायकवाड अन्य पडजी नगर उपस्थित मान्यवर
बुधवार, १९ जानेवारी, २०२२
जनलक्ष्मी बँकेच्या वसुली विभागातील लोकांची कर्जदार महिलांशी अश्लीश वर्तन...
जनलक्ष्मी बँकेच्या वसुली विभागातील लोकांची कर्जदार महिलांशी अश्लीश वर्तन
चॅनला आजच स्बस्क्राय करा. चॅनला लाईक व शेअर करायला विसरू नका.
मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१
टाकू एक नजर सोशल मीडियावरच्या एकसाथ तीन बातम्यांवर Weekly Jomdar
टाकू एक नजर सोशल मीडियावरच्या एकसाथ तीन बातम्यांवर
रविवार, २६ डिसेंबर, २०२१
नगरसेवक सुनील कामाठी यांच्या विकासगाथा दिनदर्शिकेचे प्रकाशन. Weekly Jomdar
कार्य अहवालरुपी दिनदर्शिका प्रकाशनातून सुनिल कामाठी यांच्या कार्यनिष्ठतेचे दर्शन...
नगरसेवक सुनील कामाठी यांच्या विकासगाथा दिनदर्शिकेचे प्रकाशन...
लोकांनी विश्वासाने नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर त्या विश्वासाला सार्थ ठरवत प्रभागाचा चौफेर विकास करणे आणि केलेल्या कामाचा अहवाल दिनदर्शिकेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवणे यातून नगरसेवक सुनील कामाठी यांच्या कार्यनिष्ठतेचे दर्शन होते, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.
अवैध्य दारू तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या ट्रोपिक पोलिस विनोद बनसोडे या...
अवैध्य दारू तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या ट्रोपिक पोलिस विनोद बनसोडे याना मानाचा मुजरा. सोलापूर बोरमणी नाका येथे ट्रोपिक पोलिस विनोद बनसोडे यांनी mh 13Az9224ही गाडी दिसल्याने थाबवली व चौकशी केली असता ड्रायव्हर किराणा सामान आहे साहेब म्हणत होता तर बनसोडे साहेब मला गाडी चेक करायची आहे असे म्हटल्यावर गाडी चेक करू दिली नाही मग बनसोडे साहेब लगेच कंट्रोल रूम व पत्रकार यांना बोलून गाडी चेक केला तर त्याचात 1बॉक्स देशी दारू व बियर बॉक्स व नो1कॉटर चे बॉक्स असे 6बॉक्स मिळाली नंतर गाडी भवानी पेठ पोलिस चौकी येथे लावण्यात आली आहे चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आली
रविवार, १९ डिसेंबर, २०२१
चिपळूणकरणी दिलेल्या भिकेतून, चिपळूण सुधारणार कि, पगारासाठी मिळालेली भीक...
चिपळूणकरणी दिलेल्या भिकेतून, चिपळूण सुधारणार कि, पगारासाठी मिळालेली भीक उडवणार ? साप्ताहिक जोमदारचा सवाल?
रविवार, १२ डिसेंबर, २०२१
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धूळ खात पडलेय आणि लोकांचे हाल होतायत
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धूळ खात पडलेय आणि लोकांचे हाल होतायत
बुधवार, १ डिसेंबर, २०२१
मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१
Weekly Jomdar
लालपरी (एसटी) कर्मचाऱ्यांनी दिला लग्नातून आगळा वेगळा संदेश
(प्रतिनिधी स्वामीदयानंद) उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आगारातील कर्मचार्यांनी आपल्या मुलांचे लग्न हे अनोख्या पध्दतीने लावलेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील तुळजापूर आगारातीत मेकॅनिक असलेल्या नागनाथ झाडपिडे याचे सुपुत्र शुभम आणि कंडक्टर असलेल्या गोपीनाथ परमाळ याची कन्या नम्रता यांचा विवाह अनोखा साजरा झालाय
हा विवाह तुळजापूर रोडवरील मनीषा मंगल कार्यालयात करत असताना आपण ST महामंडळाचे कर्मचारी आहोत आणि सध्या संप सुरु आहे म्हणून आपल्या मुला मुलीच्या लग्नात वर्हाडी मंडळीसह नागरीकांना हे st च महत्व पटवून देण्याचा एक अनोखा संदेश देण्याचा निर्णय नवरा वरीच्या वडिलांनी घेतला
एसटी कशी सर्वासाठी आवश्यक आहे हा संदेश देण्यासाठी प्रवेशद्वारावर sT बसची प्रतिकृती उभी करून संपूर्ण हॉल मध्ये st चे फ्लेक्स लावून वऱ्हाडी मंडळीला वेगळाच अनुभव पहायला मिळालाय
विशेष म्हणजे लग्नात स्वरात मंगलाष्टके ही ST च्याच गाण्यात आल्याने सर्वांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या . नवऱदेवाने आणि नवधूने उखानेही ते एसटी चेच घेतलेत
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१
विद्युत मंडळ सरकारी पैसे लाटते . तरी तोट्यात चालते.संपूर्ण व्हिडिओ पहा आ...
विद्युत मंडळ सरकारी पैसे लाटते . तरी तोट्यात चालते.
संपूर्ण व्हिडिओ पहा आपल्या लक्षात येईल.
शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१
परिस्थिती नाही बरी आमच्या घरी, खाऊन शिळी भाकरी फिरतोय घेऊन लालपरी आम्ही ...
मुक्कामाला सोय केली आमची खास सोबत झोपायला ढेकूण आणि डास.
आणि ग्रामीण मुक्कामाला उघड्यावर संडास. परिस्थिती नाही बरी आमच्या घरी, खाऊन शिळी भाकरी फिरतोय घेऊन लालपरी आम्ही एसटी कर्मचारी
शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१
डोंबिवलीत रंगला मुस्लिम दफनभूमीवरून वाद ग्रामस्थ व सरकारी अधिकारी आमने स...
(प्रतिनिधी संदीप माने) डोंबिवलीत रंगला मुस्लिम दफनभूमीवरून वाद ग्रामस्थ व सरकारी अधिकारी आमने सामने
देवीचा पाडा (डोंबिवली) येथील हिंदू स्मशान भूमी ही मुस्लिम समाजाला देण्याच्या उद्देशाने महानगर पालिकेचे अधिकारी पाहणी करण्यासाठी आले असता समाजसेवक श्री गोरखनाथ(बाळा) सखाराम म्हात्रे तसेच गावचे पोलीस पाटील श्री लक्ष्मण पाटील, श्री विजय रामदास भोईर व समस्त देवीचा पाडा ग्रामस्थांनी एकत्रितपणे विरोध केला.
मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१
महाराष्ट्र दंडुक्यांवर बंद करणाऱ्यानो आता शेतकऱ्यांच्या,जनतेच्या मददतीसा...
#महाराष्ट्र दंडुक्यांवर बंद करणाऱ्यानो आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावघ्यां
# हि पण आमचीच जबाबदारी हे दाखवून द्या
# जनतेनी आता नवीन पर्याय शोधा जो तुमचे प्रश्न सोडवेल
रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१
मराठी एकीकरण समिती तर्फे मराठी शाळेतील मुलांना संगणक सह, शैक्षणिक साहित्...
संगणक सह, शैक्षणिक साहित्यांचे वाटप.
गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१
Missing daughter Snehal, come home, Mommy and Daddy are waiting for you
Missing daughter Snehal, come home, Mommy and Daddy are waiting for you
रस्त्यांची हालत बघून वाटली पोलिसांना लाज लोकांचा विचार करून घेतले खड्डे...
रस्त्यांची हालत बघून वाटली पोलिसांना लाज लोकांचा विचार करून घेतले खड्डे बुजवायला
मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१
शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१
संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का...? मनसेचा सवाल
अमृत योजनेतील आडके कंपनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करा....
संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का...? मनसेचा सवाल
मनसेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१
हेमंत अकेडमी तर्फे नागालैन्ड असोसिएशन तर्फे निवड झालेल्या महिला क्रिकेटर...
हेमंत अकेडमी तर्फे नागालैन्ड असोसिएशन तर्फे निवड झालेल्या महिला क्रिकेटरचा सत्कार सोहळा संपन्न
बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१
कुंभारी येथे जंगम समाज वस्तीमध्ये कोव्हीड लसीकरण कॅम्प घेण्यात आला
कुंभारी येथे जंगम समाज वस्तीमध्ये कोव्हीड लसीकरण कॅम्प घेण्यात आला
गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१
पोलिसांना साप्ताहिक जोमदारचा मानाचा मुजरा.
अहमदनगर येथील एमआयडीसीतील बॅंक लुटन्यास आलेल्या दरोडेखोरांस पोलिसांनी शिताफीने पकडले. याबद्दल पोलिसांना साप्ताहिक जोमदारचा मानाचा मुजरा.
अहमदनगर येथील एमआयडीसी मध्ये दरोडेखोर बॅंक लुटल्यास आले असल्याची खबर पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचार्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या दरोडे खोराना पकडण्यात यश मिळवले . दरोडे खोरानी बँक मधूनच पोलीस कर्मचारी विरूद्ध गोळी पण केला .त्याला प्रतिउत्तर देत व आपल्या जीवाची पर्वा न करता. महाराष्ट्र पोलीस कसे आहेत ते दाखून दिले.
मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१
मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य
मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य केल्याने माळेवाडी(बो) येथील तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल
मातंग समाजाचे प्रेत अडवून जातीयवादी वक्तव्य केल्याने माळेवाडी(बो) येथील तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल
बोरगांव(वृत्तसेवा): माळेवाडी(बो) येथील मातंग समाजाचे धनाजी आनंता साठे यांचे निधन झाल्यावर त्यांचे कुटुंबिय व इतर लोक त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीकडे निघाले होते. त्याचवेळी रविंद्र शहाजीराव पाटील, गजेंद्र भिमराव पांढरे, चंद्रकांत मारूती पांढरे, संभाजी नाथाजी कुदळे, जयराम मच्छिंद्र कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छिंद्र पांढरे, राहुल शिवाजी कुदळे, विनायक शिवाजी कुदळे, प्रविण मधुकर कुदळे, सुभाष सदाशिव पांढरे, संदीप भगवान कुदळे व अमोल दत्तात्रय कुदळे यांनी मांगाचे प्रेत आम्ही आमच्या रस्त्याने अंत्यविधीसाठी जाऊ देणार नाही असे म्हणून मातंग समाजाच्या भावना दुखावल्याने व मयत प्रेताची विटंबना केल्याने या तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी फिर्यादी विमल सुरेश साठे यांची जाऊ राणी दशरथ साठे व दशरथ आनंता साठे यांनी गावातील विनायक शिवाजी कुदळे, राहुल शिवाजी कुदळे, नवनाथ विष्णू पांढरे व विजया शिवाजी कुदळे यांचेविरूध्द अकलूज पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल झाले असून त्या गुन्ह्याच्या कारणावरून साठे व कुदळे यांच्यात वाद आहे. त्यामुळेच फिर्यादीचे दीर धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यानंतर त्यांच्या मयताची हेळसांड करून सदरच्या जातीयवाद्यांनी जातीयवादी वक्तव्य केले आहे. धनाजी आनंता साठे हे मयत झाल्यावर त्यांचा अंत्यविधी करण्याकरिता सरपणाची आवश्यकता असल्याने फिर्यादीचा मुलगा मिथुन व इतर लोक बोरगांव येथील राजू माळी यांच्या लाकडाच्या अड्ड्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी अड्ड्यामध्ये सरपण नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी खंडाळी येथून टेम्पोमध्ये सरपण आणले. यादरम्यान सदरच्या टेम्पोच्या पाठीमागे धनाजी आनंता साठे यांचे प्रेत घेऊन त्यांचे नातेवाईक माळेवाडी (बो) येथील स्मशानभूमीकडे जात असताना वरील तेरा जातीयवाद्यांनी पूर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरून “तुम्ही आमच्याविरूध्द दिलेली तक्रार माघारी घेतो असे लेखी लिहून द्या, नाहीतर तुमचा टेम्पो व प्रेत या रस्त्याने जाऊ देणार नाही, मांगाचे मयत आमच्या शेतातील रस्त्याने स्मशानभूमीकडे न्यायचे नाही. तसेच जर तुम्ही ऍट्रोसिटीची तक्रार माघारी घेतली नाही तर तुम्ही प्रेत ओढ्यात नेऊन अंत्यविधी करा” असे वक्तव्य केले. त्यावेळी नातेवाईकांनी सदरची स्मशानभूमी ही गावातील नागरिकांसाठी असल्याने तुम्ही आम्हाला आमच्या मयत इसमाच्या अंत्यविधीसाठी का अडविता? अशी विचारणा केली असता सदरचा रस्ता आमच्या शेतातील असल्याने आम्ही तुम्हाला या रस्त्याने जाऊ देणार नाही असे हे जातीयवादी म्हणाले. इतकेच नव्हे तर मयताचे प्रेत त्या रस्त्याने घेऊन जाता येऊ नये म्हणून या जातीयवाद्यांनी रस्त्यावर पाणी सोडले. त्यामुळे फिर्यादी विमल सुरेश साठे या दीराचे प्रेत लाकडाच्या टेम्पोमध्ये ठेवून आपल्या नातेवाईकांसह पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास गेल्या. तेव्हा संबंधित तेरा जातीयवाद्यांवर ऍट्रोसिटी ऍक्टनुसार ३(१)(एस), ३(१)(झेड ए), ३४१, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. सदरचे गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रेताचे दहन उपस्थित पोलिसांच्या साक्षीने माळेवाडी (बो) ग्रामपंचायतसमोर करून अंत्यसंस्कारास आडकाठी आणणाऱ्या या जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध केल्याने सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे
रविवार, २२ ऑगस्ट, २०२१
पत्रकार अश्विन केळकर यांनी बहिणींन सोबत केले रक्षाबंधन साजरे
रक्षा बंधनच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा पत्रकार अश्विन केळकर यांनी बहिणींन सोबत केले रक्षाबंधन साजरे
शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१
कोण म्हणते मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही # याला म्हणतात Marketing
कोण म्हणते मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही # याला म्हणतात Marketing
शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१
# ड्रायव्हर भाऊंची होणारी वाटमारी लूट थांबणार का? ड्रायव्हर भाऊ संघटना आ...
# ड्रायव्हर भाऊंच्या व्यथा सरकार ऐकणार का ?
# ड्रायव्हर भाऊंची होणारी वाटमारी लूट थांबणार का?
ड्रायव्हर भाऊ संघटना आक्रमक
सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१
Weekly Jomdar Live अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलन, दूध उत्पादक आंदोलनात ...
अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलन, दूध उत्पादक आंदोलनात सहभागी.
सविस्तर माहिती अशी. वेळोवेळी मागणी करून देखील. भाव वाढवून मिळत नसल्याने. आज उंबरे पागे. तालुका पंढरपूर. या ठिकाणी दूध संकलित केंद्रासमोर सरकार रुपी दगड ठेवून अभिषेक घालण्यात आला.यावेळी त्या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेचे बाळराजे कानगुडे. व दूध उत्पादक शेतकरी. उपस्थित होते. सरकारला जाग येई पर्यंत. अशीच आंदोलने महाराष्ट्रातून करण्यात येतील असे सांगितले. सरकार या प्रश्नावर कायमचा तोडगा कधी काढणार?. हेच पाहणे आहे. सरकार तोडगा काढते की या दूध आंदोलनाला थांबवण्यासाठी आश्वासनाची फक्त खिरापत देते हे पाहणे पण तितकेच महत्वाचे आहे.
रविवार, ८ ऑगस्ट, २०२१
एक अनोळखी मृतदेह सापडला.पण कमिश्नर कार्यालयास हद्द कोणाची माहित नसल्याने...
काल सोलापूर मधील कुंभारी गावाजवळ विजय नगर मध्ये एक अनोळखी मृतदेह सापडला.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, विजयनगर येथील रहिवाशी बसवानती यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी मृतदेह पाण्यात तरंगताना आमचे प्रतिनिधी दयानंद स्वामी यांना दिसला त्यांनी लागलीच त्याची माहिती पोलीस कमिशनर यांच्या कार्यालयात कळवली. आणि जागरूक नागरिक, व पोलीस मित्र या नात्याचा धर्म पाळला. परंतु पोलीस कमिशनर कार्यालयाने, एसीपी ऑफिस, एसीपीने, कंट्रोल रूम, कंट्रोल रूमने, पोलीस स्टेशनं असे आमचे प्रतिनिधी दयानंद स्वामी यांना नंबर दिले. नंतर स्वामी यांनी फोन केल्यावर एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यातील पोलीस घटना स्थळी पोहोचले. पण कारवाई काहीच न करता ही हद्द आमची नाही ग्रामीणची आहे त्यांना आम्ही कळवतो असे सांगून निघून गेले.
किती ही सोलापूर पोलिसांची व तेथील पोलीस कमिशनर ऑफिसची तत्परता असेल हे लक्षात येते. स्वामी यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधला. म्हणून आम्ही देखील तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क केला. तेव्हा ग्रामीण वाल्याना आम्ही कळवले आहे अशी उत्तर देण्यात आली.
खरेतर पोलिसांचा हद्दीचा वाद कायम असतो हे खरे असले तरी पोलीस कमिशनर ऑफिस यांना आमच्या प्रतिनिधीनी स्वामी यांनी लोकेशन सांगितले असताना ते लोकेशन कोणाच्या हद्दीत येते हे लक्षात येत नाही ही सर्वात मोठी आश्चर्यची बाब म्हणावी लागेल.
पोलिसांनी सर्व सोपस्कार करून जनतेला आव्हान केले काय म्हणाले आपण त्यांच्याच तोंडून ऐकू
स्टुडिओतून मी हेमंत केळकर दयानंद स्वामी सह न्यूज एटीन महाराष्ट्र लाईव्ह सोलापूर
आमच्या चॅनल ला आजच सबस्क्राय करा लाईक करा आणि शेअर कराययला विसरू नका
गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१
भारतीय हॉकी संघानं रचला इतिहास, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब, 41 वर्षानंतर ...
भारतीय हॉकी संघानं रचला इतिहास, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब, 41 वर्षानंतर हॉकीत पदकाचा दुष्काळ संपवला
बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१
मंगळवार, २७ जुलै, २०२१
Weekly Jomdar Live CM at Chiplun कोकणकन्येची हाक | भास्कर जाधवांचा जनतेल...
CM at Chiplun कोकणकन्येची हाक | भास्कर जाधवांचा जनतेला धाक
रविवार, २५ जुलै, २०२१
Weekly Jomdar Live राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे "सुकन्या समृद्धी य...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे "सुकन्या समृद्धी योजना" अंतर्गत उघडली खाती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुर्ला विधानसभा वार्ड क्र. १७० चुनाभट्टी विभागातील जनसंपर्क कार्यालयात वार्ड क्र. १७०/१७१ च्या नागरिकांच्या १० वर्षा आतिल मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लोकप्रिय नगरसेवक कप्तान मलिक यांच्या सहकार्याने भारतीय टपाल मार्फत राबविण्यात येत असलेल्या "सुकन्या समृद्धी योजना" अंतर्गत खाते उघडले. प्रत्येक खाते नगरसेवक कप्तान मलिक यांच्या स्वखर्चाने सुरू करण्यात आले. यावेळी कुर्ला पोस्ट ऑफीस कर्मचारी यांच्या हस्ते कप्तान मलिक यांचा सत्कार केला व माय स्टॅम्प देउन सन्मानित करण्यात आले. यावेळी समाजसेवक नदीम कप्तान मलिक यांचा सत्कार राष्ट्रवादी युवक चे मुंबई सचिव प्रतीक पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कुर्ला चुनाभट्टी विभागातील पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांचे नगरसेवक कप्तान मलिक यांच्या हस्ते सत्कार केला. नवनिर्वाचित वार्ड अध्यक्ष १७० चे मेहबूब पटेल, राष्ट्रवादी युवक १७१ चे जुबेर खान (मोहसिन) राष्ट्रवादी युवक १७० चे वार्ड अध्यक्ष लोगनादन तेवर इत्यादी उपस्थित होते.
जनतेला लस घेण्यासाठी पैसे द्यावेत किंवा मोफत लस द्यावी.
जनतेला लस घेण्यासाठी पैसे द्यावेत किंवा मोफत लस द्यावी.
सरकार लस घ्या म्हणून जाहिरातीवर पैसे खर्च करते त्या ऐवजी तो पैसा जनतेला यास घेण्यासाठी द्यावा अन्यथा लस विकत घेयला घालवावा.
शनिवार, २४ जुलै, २०२१
गुरुवार, २२ जुलै, २०२१
Weekly Jomdar Live लिंबीचिंचोंळी येथे बैलाचे वाचवले प्राण. बजरंग दलाने द...
लिंबीचिंचोंळी येथे बैलाचे वाचवले प्राण. बजरंग दलाने दिले त्याला जिवनदान
दक्षिण सोलापुर येथील मौजे लिंबीचिंचोंळी येथी हिराचंद गुरव या शेतकरी याचें बैल शेतात चारत असताना बाजुस असलेल्या विहीर साधारण 80. ते 90 फुट खोल असलेल्या विहीरित पाय घसरुन पडली गेली तरी त्या शेतकरी गावातील युवक वर्गाशी संपर्क केला गेला तात्काळ बंजरंग दलाचे काही कार्यकर्ते त्या शेतात जाऊन त्या बैलाची मदत कार्याला सुरुवात केली तरी देवाच्या कृपेने गावातील अने प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थितित युवकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपला संघर्ष चालु ठेवुन अखेर त्या बैलाला मृत्युच्या तावडीतुन सुटका करुन बैलाचे प्राण वाचवुन एक प्रकारे जिवनदान दिली गेली मदतकार्यास पाण वाचवणारे युवक विश्वनाथ जवळगे जुबेर ,पाटील नागराज गोविंदे ,अमोल गायकवाड़ अल्लु पाटील ,गंगाधर माळी नागेश कलशेट्टी ,अनिल कोरे,नागनाथ सोरेगाव ग्रामसेवक,अंबण्णा कलशेट्टी ,नागेश पुजारी आदि उपस्थितित ईतर वरीष्ट मंडळी गावकरी त्या तरुणांचें अभिनंदन , करण्यात आले
मंगळवार, २० जुलै, २०२१
बुधवार, १४ जुलै, २०२१
Weekly Jomdar Live
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष #माविक्रांतदादा_पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो सोलापूर जिल्हा च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्या अनुषंगाने जैव विविधता उद्यान कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे "एक व्यक्ती - एक वृक्ष" या संकल्पनेतून शिलवंत ( धिरज ) छपेकर मित्र परिवाराकडून वृक्षारोपण व अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी या ठिकाणी रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रापं सदस्य बाबुशा गाडेकर सर, ऍड राजकुमार कोरे, सचिन सुतार, नवनाथ काळे, अप्पू बाराचारे, प्रकाश कटारे, मा सदस्य राहुल गाडेकर, आकाश कटारे, इरेश कटारे, केदार छपेकर, माणिक रेड्डी, अमर जवळे, कुंभार सर, सुनील वाले, अविनाश छपेकर, नागेश कुंभारीकर, दिनेश चाबुकस्वार, प्रशांत जमादार, मल्लू व्हनऊवे, गेनसिद्ध कांबळे, गेनसिद्ध गाडेकर, बाबू तिवारी, सौदागर पवार, आशिष गाडेकर, विजयकुमार माळी, राम छपेकर, नागेश गाडेकर, शेखर गाडेकर, श्रीनिवास कुलकर्णी, यमराज चव्हाण, संतोष गायकवाड, शुभम तोडकरी, खंडू गाडेकर, लखन चांगले व अनेक नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी दयानंद स्वामी सोलापूर
शुक्रवार, ९ जुलै, २०२१
मंगळवार, ६ जुलै, २०२१
सोमवार, ५ जुलै, २०२१
रविवार, ४ जुलै, २०२१
Weekly Jomdar Live
पंढरपुर- हलदहीवडी या गावातील दलित वस्तीतील लाईट_खांब पुन्हा एका चांगल्या पद्धतीने दुरूस्ती करण्यात आले.... क्रांतीगुरू लहुजी सैनिक दल यांचा पाठपुरावा निवेदनास आले यश...
दलित वस्तीतील लाईट खांब बरेच दिवस बंद होता क्रांतिगुरू लहुजी सैनिक दलाच्या मागणीनुसार लाईटचा खांब दुरुस्ती अवघ्या 05 तासात सोलापूर जिल्हा युवक आघाडी उपाध्यक्ष.श्री विश्वास वाघमारे यांनी पंढरपूर तालुका हलदहीवडी गावातील फाळके वस्तीतील खांब दुरुस्ती केले.
गुरुवार, १ जुलै, २०२१
बुधवार, ३० जून, २०२१
Weekly Jomdar Live
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे सदस्य अंतरगाव ता.नायगाव येथील वाहन चालक मारोती माधवराव शिंदे वय 36 वर्ष यांची वडीलोपर्जित फक्त दोन एकर शेती आहे.सततच्या नापिकी मुळे दोन एकर शेतीवर कुटूंबाची गुजरान होत नव्हती. कारण त्यांच्या मागे वयस्कर आई वडील पत्नी व दोन शाळकरी मुलीं आहेत.
कुटूंबाचे व्यवस्थित भरण पोषण व दोन मुलीचे शिक्षण व्यवस्थीत व्हावे या उद्देशाने मोरोती शिंदे यांनी जोड धंद्यासाठी काहि रक्कम उधार उसणवार करूण डाउनपेमेंट भरूण महिंद्रा मँक्झीमो हे वाहन खरेदी केले होते.उर्वरित रकमेसाठी त्यांनी श्रीराम सिटी ह्या फायनंस कंपनीचे लोन घेतलेले होते.परंतु मागील वर्षा पासुन कोरोना मुळे वाहतूक व्यवसाय ठप्प आसल्या कारणाने त्यांच्या गाडीचे काहि हप्ते थकीत होते.
थकीत हफ्ते भरण्यासाठी श्रीराम सिटीचे रिकव्हरी एजंट मारोती शिंदे यांना नोटिसा पाठवून फोन करूण सतत मानसिक त्रास देत होते.या एकमेव कारणाने मारोती शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे दि. 28/6/2021 कोजी उघडकीस आले.
दि.30/6/2021 रोजी जय संघर्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांचे मार्गदर्शनाखाली बाबुभाई शेख बरबडा नायगाव येथील संस्थेच्या चालकांनी पिडीत कुटूंबियांची भेट घेतली व विचार पूस केली आसता पिडिताच्या पत्नीने कळवले की श्रीराम सिटीच्या वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळुनच माझ्या पतीने आत्महत्या केली आहे. श्रीराम सिटी नांदेड शाखेचे मैनेजर व वसुली एजंट यांचेवर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुना नोंद करूण संबंधितावर कठोर कार्यवाही करण्यात यावी.तसेच पिडीत कुटूंबास दहा लाख रूपयाची आर्थिक मदत करण्यात यावी आशी मागणी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.अन्यथा जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे संस्थेच्या वतीने तिव्र आंदोलन किंवा उपोषण करण्यात येईल असे संस्थेचे संस्थापक श्री संजय हाळनोर यांनी कळवले आहे.
News 18 Maharashtra
सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेल्फेअर फोंडेशन च्या महाराष्ट्र सचिव पदी हेमंतकुमार केळकर यांची वर्णी अखंड भारत झुंझार पत्रकारांची लढाऊ संघटना
मंगळवार, २९ जून, २०२१
Weekly Jomdar Live
साप्ताहिक नामदार लायक व साप्ताहिक आठवण लेखणीची कार्यालयात हेमंतकुमार केळकर यांचा दोन्ही पेपरच्या सहसंपादकांच्या हस्ते सत्कार
Weekly Jomdar Live
सुपरस्टार ऑल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेच्या विशेष सभेत हेमंतकुमार केळकर यांची महाराष्ट्र सचिव पदी वर्णी. हि सभा बाळासाहेब भालेराव संस्थापक अध्यक्ष सुपरस्टार ऑल सोशल मिडिया वेल्फेअर फाऊंडेशन पत्रकार संघटनेची विशेष सभा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सोमवार, २८ जून, २०२१
शनिवार, २६ जून, २०२१
शुक्रवार, २५ जून, २०२१
News18 Maharashtra
एका अवलियाने सोलापुरात स्वखर्चाने केली साफसफाई, सॅनिटाईज करायला सुरवात.
समाजसेवी संस्थांनी द्यावा याला मदतीचा हाथ एवढीच अपेक्षा
समाजाचे दमदार प्रतिबिंब म्हणजेच साप्ताहिक जोमदार लाईव्ह
ग्राम संवाद सरपंच संघाचा महाराष्ट्र विद्युत मंडळा पहिले आमचे पैसे द्या मग तुमचे मागा आणि असे न झाल्यास आम्ही हे खपून घेणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवार, २४ जून, २०२१
News18 Maharashtra
वटसावित्र सण आणि वडाचे महत्व या बाबत जाणून घेऊ सहसंपाद्क अभिजित आपटे यांच्या स्पेशल रिपोर्ट मधून सहसंपादक अभिजित आपटे मोबाईल नंबर 7888260855
समाजाचे दमदार प्रतिबिंब म्हणजेच साप्ताहिक जोमदार लाईव्ह
आज वटपौर्णिमा सर्व सन्माननीय महिला भगिनींना आमच्या कोटी कोटी शुभेच्छा.
वटपौर्णिमा या सणातून पती व पत्नी यांचे नाते संबंध दृढ व्हावे ही या मागील संकल्पना. जी आजही महिला भगिनीं जपत आहेत.
कोणी कितीही आणि काहीही बोललं तरी आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे. ती वाढवायची आहे. सोबतच येणाऱ्या पिढीला नीट समजावून त्यांना संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी द्यायचा आहे.
वट वृक्षाला पारंपरिक, अध्यात्मिक, व सायंटिफिक असे महत्व दिले आहे. वटवृक्षाला युगपुरुष असेही नाव दिले आहे. या वटवृक्षाची वाटपौर्णिमे निमित्त महिला भगिनींनी मनोभावे पूजा केली त्याची काही दृश्य आम्ही स्क्रीन वर दाखवत आहोत.
कोणी काही म्हणो. कितीही युग बदलो. पण आम्ही आमची संस्कृती जपणारच. हे या पूजनातून महिला आज पर्यंत दाखवत आल्या आहेत. यातील त्यांच्या भावना कायम लक्षात ठेवल्या तरी घरातील तंटे कमी होतील.
मंगळवार, २२ जून, २०२१
बुधवार, १६ जून, २०२१
रविवार, १३ जून, २०२१
समाजाचे दमदार प्रतिबिंब म्हणजेच साप्ताहिक जोमदार लाईव्ह
पुढारी पेपरच्या पत्रकारावर केलेल्या हल्याचा निषेध पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या दिरंगाई मुळेच पत्रकारांचे जीव धोक्यात
शुक्रवार, ११ जून, २०२१
समाजाचे दमदार प्रतिबिंब म्हणजेच साप्ताहिक जोमदार लाईव्ह
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वर्धापनदिना निमित्त मोडनिंब येथील कोवीड सेंटर मध्ये कोरोना पेशंट यांना ड्रायफुड नाष्टा राष्ट्रवादी युवक व युवती कॉग्रेसच्या वतीने देण्यात आला.
शनिवार, ५ जून, २०२१
शुक्रवार, २१ मे, २०२१
साप्ताहिक जोमदार लाईव्ह
खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ट पो. निरीक्षक मा.श्री अशोक पवार,यांच्या मार्गदर्शनाखाली
सिंधी समाज व खडकपाडा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळा जवळील पारस बाल आश्रम व वृद्धाश्रम येथे समक्ष भेट देऊन सदर आश्रमात असणाऱ्या 50 गरजु लहान मुलांच्या एक महिन्याचे रेशन व खाऊ ची भेट देण्यात आले
सोमवार, १७ मे, २०२१
शनिवार, ८ मे, २०२१
शनिवार, १ मे, २०२१
गुरुवार, २९ एप्रिल, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)